भविष्यात आरोग्यदायी सवयी आणी व्यायामासाठी आवर्जून वेळ कढावाच लागेल - महेश वैद्य




 महेश वैद्य अपार जिद्दीने सर्वांसाठी एक आरोग्य ट्रेनर म्हणुन काळजी घेत आहेत. 

महेश वैद्य यांनी हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ बद्दल अमिताव पाणिग्रही आणि इतर यांच्याशी चर्चा केली‌ आहे. या सर्वांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे 

अमिताव पानिग्रही हे उच्य पदास्थ आहेत. ते कोटक महिंद्रा coroprate बँक चे इंडिया हेड आहेत असे महेश वैद्य याांनी सांगीतले. महेश वैद्य हे त्यांचे पर्सनल ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.


 मुंबई चे संबधित सर्वच बिझनेसमन लोकांनी या आरोग्य विषयी सहकार्याची भावना व्यक्त केली आहे. चांगल्या कामाला सहकार्याची जोड असेल तर खूप मन लावून काम करू असे मनोगत महेश वैद्य यांनी व्यक्त केले. 

रवि चौधरी हे शाश्वत फायनांसिएल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे मालक यांनी मार्गदर्शन करत आहेत.

अशा प्रकारचा फिटनेस शिबिराचे आयोजन ठिक ठिकाणी व्हावे अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली.

लोकांमध्ये फिटनेस बद्दल जागृती निर्माण व्हावी. त्यासाठी महेश वैद्य हे गेली 26 वर्षा पासून कार्यरत आहेत. 

त्यासाठी समाजसेवक तथा प्राथमिक शिक्षक किसन कांबळे सर, बाळासाहेब होसिंग, जेष्ठ उद्योजक संतोष  काका कुलकर्णी. गुरुवर्य विनोदकुमार गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राध्यापक संजय राजे घोरपडे सर तसेच पत्रकार नरेंद्र ठाकूर, अशपाक भाई. अलिम भाई, दिनेश मडके, सचिन जव्हेरी. महेश दोशी उद्योजक यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. 

Comments

Popular posts from this blog

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा^ ब्रँड अँबेसिडर ^म्हणून महेश वैद्य यांची निवड...

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी