Posts

Showing posts from March, 2023

भविष्यात आरोग्यदायी सवयी आणी व्यायामासाठी आवर्जून वेळ कढावाच लागेल - महेश वैद्य

Image
 महेश वैद्य अपार जिद्दीने सर्वांसाठी एक आरोग्य ट्रेनर म्हणुन काळजी घेत आहेत.  महेश वैद्य यांनी हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ बद्दल अमिताव पाणिग्रही आणि इतर यांच्याशी चर्चा केली‌ आहे. या सर्वांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे  अमिताव पानिग्रही हे उच्य पदास्थ आहेत. ते कोटक महिंद्रा coroprate बँक चे इंडिया हेड आहेत असे महेश वैद्य याांनी सांगीतले. महेश वैद्य हे त्यांचे पर्सनल ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.  मुंबई चे संबधित सर्वच बिझनेसमन लोकांनी या आरोग्य विषयी सहकार्याची भावना व्यक्त केली आहे. चांगल्या कामाला सहकार्याची जोड असेल तर खूप मन लावून काम करू असे मनोगत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.  रवि चौधरी हे शाश्वत फायनांसिएल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे मालक यांनी मार्गदर्शन करत आहेत. अशा प्रकारचा फिटनेस शिबिराचे आयोजन ठिक ठिकाणी व्हावे अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. लोकांमध्ये फिटनेस बद्दल जागृती निर्माण व्हावी. त्यासाठी महेश वैद्य हे गेली 26 वर्षा पासून कार्यरत आहेत.  त्यासाठी समाजसेवक तथा प्राथमिक शिक्षक किसन कांबळे सर, बाळासाहेब होसिंग, जेष्ठ उद्योजक सं...

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Image
 जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान यांच्यावतीने महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.  महिलांच्या कला गुणांना व बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान ने आयोजित केलेला उपक्रम अतिषय स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी सांगितले.  आदरणीय करे-पाटील जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान   जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या वक्तृत्व, वेशभूषा व होममीनिस्टर स्पर्धामध्ये सामान्य महिलांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देणाऱ्या आहेत. यावेळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना विविध बक्षिसांचे वितरण गणेश करे पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सोलापुर सुरजा बोबडे जलसंपदा विभागाच्या अधिकारी माधुरी पवार या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले  होमिनिस्टर स्पर्धेत पहिले बक्षीस सुवर्णा मोहिते, दुसरे बक्षीस आरती घाडगे, तिसरे बक्षीस प्रियंका देवकते, उत्तेजनार्थ स्वाती सुरवसे यांना मिळा...