राज्यस्तरीय खो~खो स्पर्धेत सोलापूर महिला संघाने पटकावला पाचवा क्रमांक
दि. ५ ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी हिंगोली येथे झालेल्या ५८ व्या राज्यस्तरीय पुरुष - महिला खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेमध्ये सोलापूर महिला खो-खो संघाने ५ वा क्रमांक मिळविल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा... महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे उपाध्यक्ष , सोलापूर अमॕच्युर खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मा.महेशजी गादेकर साहेब , अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव मा. चंद्रजीत जाधव साहेब , श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबचे सर्वेसर्वा मा. कल्याणरावजी काळे साहेब , सचिव मा. बाळासाहेब काळे गुरूजी , महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे सचिव मा. गोविंद शर्मा सर , मा. सचिव संदिपजी तावडे साहेब , पंचमंडळ अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मा. श्रीकांतजी ढेपे साहेब , सोलापूर अमॕच्युर खो-खो असोशिएशनचे सचिव मा. सुनिल चव्हाण साहेब , खजिनदार मा. श्रीरंग बनसोडे सर , प्राचार्य दादासाहेब खरात सर , पर्यवेक्षक सत्यवान काळे सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. सोलापूर महिला संघाचे प्रशिक्षक संतोष पाटील सर , व्यवस्थापक कु.आरती काळे हे होते...